Blog

मधुमेह / डायबेटीस मध्ये पायाची काळजी कशी घ्यावी

मधुमेह / डायबेटीस मध्ये पायाची काळजी कशी घ्यावी

मधुमेह / डायबेटीस मध्ये पायाची काळजी कशी घ्यावी


मधुमेह मध्ये पायाची काळजी  घेतल्यास  ८५ ते ९० % डायबेटिक लोकांचे पाय कापणे/मेजर अँप्युटेशन (major amputation ) टळू  शकते  आणि पाय वाचू शकतो .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.20.22-PM-782x1024.jpeg
Examine foot daily

1 ) पायाची चाचणी  :    सर्वात  महत्वाची सूचना , रोज फक्त १ मिनट स्वतःच्या   पायाचा  नीट निरीक्षण  करा .ImageUpload an image file, pick one from your media library, or add one with a URL.UploadMedia LibraryInsert from URL

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.32.36-PM-1024x768.jpeg
Check for space in between the toes
This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.45.43-PM-752x1024.jpeg
Use mirror to check properly

1) examination foot

2) Check for space in between the toes

3) Use mirror to check properlyImageUpload an image file, pick one from your media library, or add one with a URL.UploadMedia LibraryInsert from URL

स्वतः च्या  हाताने  आपल्या पायाची चाचणी करा . वरच्या  बाजूला आणि खालच्या  बाजूला  सुद्धा  निट बघा . कुठे ही काही  सूज आली असेल  किंवा  काही  भाग  गरम  झाला असेल, किंवा पायाच्या रंगात बदल झाला असेल   किंवा कुठे दुखत असेल ,तर लागलीच त्या भागाची पट्टी ( DRESSING ) करून योग्य त्या डॉक्टरला दाखवा . तुलने साठी दुसरा पाय बघा . कुठलीहीजखम /सूज  वेळीच  बघून  इलाज  केला तर ती पुढे वाढत  नाही आणि सध्या उपचाराने  जखम बरी होऊ शकते व ऑपरेशन तळू शकते .

2) नियमितपणे आपले पाय धुवा:

This image has an empty alt attribute; its file name is CHECK-THE-WATER-TEMPARETURE-OF-THE-WATER.jpg

दररोज आपले पाय धुणे आणि परीक्षण करणे महत्वाचे आहे . कोमट पाणी आणि सौम्य साबण वापरा . आपल्या हाताच्या कोपरा ने प्रथम पाण्याचे तापमान नेहमी तपासा .

१) पाण्याचा तापमान बघा .

२) सौम्य साबण वापरा .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.47.26-PM-1024x718.jpeg
Use mild soap for cleaning

३) कोमट पाणी वापरा नाही तर चामडी भाजू शकते

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.48.28-PM-1024x978.jpeg
Wash with lukewarm water

4) दोन बोटांच्या मधील जागा साफ करायला विसरू नका .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.25.49-PM-1024x748.jpeg
मऊ कापडाने हळूवारपणे सुकवा

*  दोन बोटांच्या  मध्ये असलेल्या  जागेत बघण्यास विसरू नका . कधी  कधी  जखम  (इन्फेक्शन / infection) तिथे चालू होऊ  शकते . उदाहरणार्थ: काही लोकांना या जागी चिखल्या होतात .ज्या  पांढऱ्या  थरा  सारख्या  दिसतात. येथून जखम (Infection) पायाच्या आत   पसरू  शकते .

* आपल्या पायाच्या बोटांच्यामधील जागा बघायला आणि कोरडी करायला विसरू नका.

(3) त्वचेचीकाळजी  :

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.24.16-PM-933x1024.jpeg

आपली त्वचा मऊ आणि कोमल ठेवण्यासाठी तेलकट पदार्थ वापरा त्याच्याने त्वचेतील भेगा टाळेल होणार नाही . चामडी तेलकटअसल्यास कमी खाज सुटेल .  कोरड्या आणि गरम त्वचेवर जास्त खाज सुटते . ततुम्ही कुठलीही moisturizing cream वापरू शकतात . परंतु नारळाचे तेल हा स्वस्त ,उत्तम, आणि घरगुती  उपाय आहे . हे जखमे वर लाऊ नये .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.28.47-PM-1024x587.jpeg

1) त्वचेला मऊ ठेवण्या साठी त्या वर (MOISTURIZER) किंवा खोबऱ्याचे तेल लावा.

2) बहुतेक घरातली लादी गुळगुळीत असते त्याने सावध राहा पाय खासरू शकते .

This image has an empty alt attribute; its file name is crrop-nail-pic.jpg

(4)बोटांच्या नखांची काळजी :   पायाच्या बोटांची   नखे  नेहमी  सरळ आडवी कापावी . ती  कोपऱ्या  मध्ये जास्त कापायचा प्रयत्न करू नये . किंवा बोटाच्या आत  मध्ये खोदत बसायचा प्रयत्न करू नये . चामडीच्या अगदी  जवळ   नख  कापत  बसल्यास  बऱ्याचदा चामडीला जखम होऊन तिथून  आत मध्ये पसरू शकते.

This image has an empty alt attribute; its file name is nailllllll.jpg

1) DO NOT DIG DEEP AND CUT THE NAILS

This image has an empty alt attribute; its file name is cuter-1024x575.jpeg

2) CUT YOUR NAIL HORIZONTALY

3) cutting nail by shearGalleryDrag images, upload new ones or select files from your library.UploadMedia Library

(इन्फेक्शन / infection)किंवा दुसरे दुष्परिणाम चालू होऊ शकतात . नखे खूप जाड किंवा कडक किंवा  वाकडी तिकडी झालेली असतील, तर ती कापण्यासाठी काही विशिष्ट उपकरणाची गरज आहे . त्या साठी तुम्हाला योग्य डायबेटिक फूट स्पेसिलीस्ट  ची  सहायता घ्यावी लागेल .

तुमच्या पायातल्या  संवेदना कमी झाल्या असतील किंवा रक्त प्रवाहाची समस्या  असेल तर नखे कापणे शक्यतो तज्ञ  लोकांकडून  करून घ्यावी .

(5) वहाणा /चपला /पादत्राणे :   (BOOTS / SHOES)

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.47.53-PM-1024x461.jpeg

(A)योग्य प्रकारचे बूट पायात घातल्यास पायाच्या बऱ्याचश्या समस्यां ( डायबेटीसच्या / मधुमेही )  रुग्णांन मध्ये टाळू शकतात .

1) Customised insole – Best option for diabetic feet

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.58.43-PM-1024x487.jpeg

2) Customised insole – show ing customised curves and layers of different materials used

बहुतेक  डायबेटीसच्या  / मधुमेही )  रुग्णांन मध्ये पायाचा आकार बदललेला असतो . शिवाय ज्या प्रकारे ती  व्यक्ती चालते . ती  पण इतर लोका पेक्षा वेगळी असते त्या  च्या मुळे  पायांच्या  काही भागां वरती जास्त प्रकारचा दाब  पडतो . दाब जास्त पडल्यास तेथे जखम (अल्सर  ulcer) निर्माण होऊ  शकते . म्हणूनच योग्य प्रकारचे बूट घालणे फार महत्वाचे आहे .  शिवाय ,नेहमी  पायात  मोजे  घाला  . पायात  २४ तास  मोजे  असणे  फार महत्वाचे . घरात ,बाहेर, सर्वत्र, मोजे घालावेत . त्या मुळे  बऱ्याच  जखमा  टाळू  शकता  शिवाय ,पायाच्या चामडी वर दबाव  कमी  पडतो .

(A) चपला ,सॅंडल्स ,स्लीपर्स घालू नयेत . याच्याने पायाला जखमा होऊ शकतात .

(B)तुम्ही कुठल्याही  बूट  घातले   तरी त्याच्या  मध्ये  निदान  हे तीन  गुणधर्म असणे महत्वाचे आहे .

(1)तुमचा  पाय  सर्व  बाजूनी  झाकला  गेला  पाहिजे. थोडक्यात  बूट  सर्व बाजूनी  तुमच्या पायाला  संरक्षण  द्यायला पाहिजे . या मुळे  बऱ्याचश्या जखमा /मच्छर , किड्याचे चावणे टाळू शकते.

(2)पायाचा तळवा  बुटाच्या आतल्या ज्या भागा वरती पडतो, ज्याला इंग्लिश मध्ये   (इनसोल / insole ) म्हणतात,  ते जाड असणं  महत्वाचे  आहे . जाड  आणि  मऊ  इन्सोल  मुळे   पायाचा  दाब  व्यवस्थितपणे   सगळी कडे  पसरला जातो . आणि  एका विशिष्ट  ठिकाणी दाब   जास्त  न पडल्या  मुळे   पायाला  होणाऱ्या  जखमांची  (ulcer)  शक्यता कमी होते.

(3)बूट पुढच्या बाजूला रुंद असायला पाहिजे .म्हणजे सगळ्या  बोटानां  तिथे राहायला चांगली जागा मिळते . याच्या मुळे   सगळी  बोट  व्यवस्थितपणे  काम  करतात . (घरात आणि बाहेर ) पाया मध्ये जाड मोजे घाला . हवाई चप्पल किंवा  ज्यांना  आपण  स्लिपर्स (sleepers) म्हणतो  किंवा  कुठल्याही अंगठ्याच्या  चपला  उदाहरणार्थ  कोल्हापुरी चप्पल  सँडल्स टाळाव्यात  .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.49.25-PM-982x1024.jpeg

Picture :

1) If customized footwear not available, use sport shoes, one size bigger

Picture :1) Do not use slipper or hawai chappal

तुमचे बूट आणि मोजे  घालण्या अगोदर तपासून बघा . कधी कधी त्याच्यात छोटे दगड , काच  असू शकतात . पायास संवेदन नसल्याने ते जाणवत नाही . याच्याने जखम होऊ शकतात .

PICTURE OF :  बूट मध्ये दगड ,नखे ,काचेचे तुकडे इ . तपास .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.19.20-PM-1024x768.jpeg
Do not use slippers or hawaii chapals

खास प्रकारचे बूट :

मधुमेही साठी त्याच्या पायाचा आकार दाब आणि चालणे नीट तपासून बनवलेले बूट सर्वात उत्तम असतात .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.27.27-PM-1024x768.jpeg
Check for stones, nails, glasses

अश्या  बूटा मध्ये त्या व्यक्तीच्या  गरजांची  नोंद  घेतली  जाते  . अश्या  प्रकारचे  बूट भारता मध्ये   खूप कमी ठिकाणी मिळतात . अगदी  (special shoes/ customized shoes/ diabetic shoes / Doctor shoe  अश्या प्रकारचे  नुसते लेबल लावल्याने ते बूट डायबेटिक (Diabetic) shoes बनत नाही ..

( Picture )

नेहमीमोजेघालाAlways wear socks, in the house as well outside

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.33.16-PM-913x1024.jpeg

PICTURE OF ALWAYS  WEAR SOCKS

लांब  कॉटनचे  मोजे  घालावे  आणि  साधे  स्पोर्टशूज  घालावे . ज्या  मध्ये खालील  गुणधर्म  आहेत.

  • वेलक्रो (Velcro) लावलेले, म्हणजे ते काढायला आणि घालायला सोपे जातील .
  • तुमच्या पाय पेक्षा एक साईझ  मोठे म्हणजे पुढच्या भागांमध्ये बोटां  साठी  जागा  मिळेल .
  • पायाच्या तळव्या  लागतच बुटाचा तो भाग ज्याला इन्सोल (insole) म्हणतात तो जाडा आणि मऊ असायला पाहिजे.
  • हे बूट नियमित  पणे  दर ६ -१२ महिन्यात  बदलत राहा ,कारण ते  सैल  पडत  जातात आणि पायांचा आकार सुद्धा  बदलत  राहतो .

(6) पायाच्यासमस्यांचीसुरुवातीचीचिन्हेपहा:

This image has an empty alt attribute; its file name is infaction-has-started-768x1024.jpeg

येथे  infection चालू  झाले आहे . अंगठा  थोडासा  लालसर आहे.आणि दुखतो आहे . याला Ingrowing Toe Nail म्हणतात . जाडी  नखं कापायला  खास  उपकरणं लागतात .

जाड चामडी आणि पायाचे घट्टे :

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.21.10-PM-1024x768.jpeg
Cuts and bruises

Picture of   कॉर्न आणि कॅलोसिटी:

रक्तप्रवाह कमी झाल्यास रंग थोडा निळा ,जांभळा किंवा काळा दिसू शकतो . शिवाय त्या व्यक्तीला तिथे जास्त दुखते . दुसऱ्या पायाच्या तुलनेत तो पाय हाताला थंड लागतो .

  • हे चामडी  चे एका  ठिकाणी  जाड  झालेले भाग असतात . पायाच्या काही भागावर ,अंगठ्याच्या खाली किंवा टाचांच्या  इथे  जास्त दाब पडतो अश्या ठिकाणी चामडी सुरवातीला जाड होत जाते . कालांतराने  ही चामडी एवढी जाड  कडक आणि   टणक  होत जाते  की  ती आपल्या चामडी खालच्या   मांसा मध्येच  रुतत  जाते . जखम (अल्सर ) आतमध्येच तयार होऊ लागते . म्हणूनच या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे . कारण  जखमांची  (अल्सर)  ची सुरुवात या चामडी च्या  जाड  पासून  घं घट्ट्या पासूनच  होते  .
This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.56.00-PM-1024x768.jpeg
Thick skin (callosity formation)

(2) Picture of cuts & bruisesImageUpload an image file, pick one from your media library, or add one with a URL.UploadMedia LibraryInsert from URL

चामडी चे  घट्टे ठीक करण्या साठी   त्या विषयातल्या  तज्ञ  डॉक्टरची  (Diabetic Foot Specialist )  ची गरज आहे . डायबेटिक लोकांनी स्वत : वरती  कुठल्या  ही  प्रकारचे प्रयोग करू नये . किंवा दुकानात सहज   मिळणारे  उपाय त्याच्या वरती योजूनयेत .

(3) Thick skin (callosity formation)

या चामडीच्या   घट्ट्या  मध्ये  वेगवेगळ्या  प्रकार आहेत . (कॉर्न (corn) ,कॅलॉसिटी (callosity) , वॉर्ट  (wart). या तिघांचे ही   इलाज वेग  वेगवेगळ्या  पद्धतीने होतात  . त्या मुळे  हे   तीन ही प्रकार जाणून घेणे  गरजेचे आहे.

(4) picturepus formation

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-21-at-4.07.35-PM.jpeg
Pus Formation

पायामध्ये आधीपेक्षा  कुठलाही  बदल  घडला  तर  त्याच्यावरती  नीट  लक्ष  ठेवा .

पायाच्या पूर्वीच्या देखावातून होणार्‍या कोणत्याही बदलांमुळे एखाद्याला सतर्क केले पाहिजे. तुलना करण्यासाठी दुसरा पाय  बघा  शकतो.  संसर्ग  ( Infection)  झाल्यास   त्वचा  लाल  होऊ  शकते . पू  झाला   तर पिवळे भाग दिसू शकतात. रंगात कोणताही बदल, विशेषत: जांभळा ते काळे अभिसरण समस्या दिसु  शकते. जेव्हा रक्ताभिसरण कमकुवत होते तेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त वेदना होऊ शकतात आणि / किंवा एका पायाला दुसर्‍याच्या तुलनेत स्पर्श करणे थंड वाटू शकते.

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.52.31-PM-768x1024.jpeg
Redness due to infection
  • picture  of  Redness due  to infaction   पायाचे  infection

(7) चामडीचेजाडघट्टे : (Corn / callosity / warts)

A)   Discolorations of the infected finger :

चामडीचे जाड घट्टे / Callosity म्हणजे त्या जागेवर दाब जास्त पडणे . पुढे यांच्यापासून जखम तयार होतात . म्हणून याच वेळे यांचा त्वरीत उपचार करणे गरजेचे आहे . बऱ्याचदा योग्य बूट घातल्यास पुढच्या जखमाटळू शकतात .

B) picture corn and callosity, the commonest starting point of diabetic infection .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.25.00-PM-575x1024.jpeg
Discoloration of the infected finger

चामडीचे जाड घट्टे (Corn / callosity / wart) : योग्य डॉक्टरांना  दाखवा . त्या स्वतः कापायचा  प्रयतन  नका करू आणि  घरगूती  उपाय वापरू नका .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.26.32-PM-1024x768.jpeg
Corns and callosity

(8) आपले पाय भाजण्यापासून वाचवा :  बऱ्याच मधुमेहच्या रुग्णांना पायामध्ये कोणतीही सवेंदन नसते . काहीजणांनी हाथ लावलेले कळते . परंतु वेदना किंवा गरम गोष्टीची संवेदना नसते .

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-5.28.05-PM-1024x767.jpeg

चेतावनी (Warning) :  कधीही  गरम  पाण्यात  आपले  पाय  भिजवू नका. पायाच्या संवेदना गेल्यामुळे यात बराच धोका आहे . काही लोकांनी या मुळे पाय आणि जीव गमावले आहेत . आंघोळ करण्यापूर्वीच आंघोळीच्या पाण्याचे  तापमान  हाताच्या कोपऱ्याने तपासा .

Picture burn feet due to hot wares :

जर तुम्ही कुठे  ही  थंड गार वातावरणात  आहात तरीही सावधगिरी  ठेवणे आवश्यक आहे. थंड हवेत  बोटांपर्यंत  जाणारे रक्त कमी  होऊ शकते  शिवाय  जेव्हा कोणतीही संवेदना  उरलेली    नसते  तेव्हा बऱ्याच उशीरा या गोष्टीकडे लक्ष जाते .

जर पाय  भाजले  तर वेळ गमावू नका. योग्य डॉक्टरांना  दाखवा  आणि योग्य  इलाज करा.

(9)कुठल्याही  प्रकाराची ( मलमे , ointment/cream)  स्वतःहून  लावायचे टाळा  :

Picture Of Foot burned after application of herbal ointment

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.57.27-PM-1024x574.jpeg

डायबेटीस  मध्ये  पायांची  चामडी  बरीच  नाजूक असते . शिवाय प्रतिकार  शक्ती ही   कमी  झालेली असते . या वेगवेगळ्या   कारणं  मुळे पायाच्या चामडीला इजा होते .

जेव्हा पायावर जखम झालेली नाही, तेव्हा नारळाचे  तेल अलगद पणे चोळावे .

जखम असल्यास  नॉर्मल सलाईन ( Normal Saline) आणि गॉझपीस  (gauze peiece) पट्टि  वापरावी आणि   ताबडतोब योग्य तज्ञाचा (Diabetic Foot Specialist) चा सल्ला  घ्यावा .

• कुठल्याही प्रकारची केमिकल  (स्पिरीट ) , आयोडीन iodine) किंवा कुठलेही मलम जखमेवर लावायचे टाळा  . याला कारण असे  की  बहुतेक  ( Antiseptic Cream ) आपल्याच पेशींचा नाश करतात . त्यां मलमला  धोकादायक  जन्तू किंवा  माणसाच्या  स्वतःच्या  पेशी  च्या मधला  फरक  कळत  नाही . थोडक्यात  बऱ्याचदा या औषध  मुळे   फायदा होण्या  ऐवजी  नुकसानच  होऊ  शकते .

(10) ड्रेसिंग किंवा पट्टी कशी करावी :

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2021-04-28-at-4.59.19-PM-1024x768.jpeg
This image has an empty alt attribute; its file name is gloves-1024x934.jpeg
Picture of  
(1) hand  gloves
       (2)saline/ gauze piece/bandage
  • नॉर्मल सलाईन आणि  गॉझ  पीस चा वापर करावा
This image has an empty alt attribute; its file name is dresing-materials-1024x464.jpeg

( Normal  saline & gauze piece)

  • सर्वात सुरक्षित ड्रेसिंग म्हणजे सलाईन  आणि  gauze pieceद्वारे  पट्टी  बांधा.

तुम्ही स्वतः होऊन त्यात कोणत्या हि प्रकारचे केमिकल द्रव्य उदाहरणार्थ : (Spirit, Eusol ,Iodine, Hydrogenproxide) असा गोष्टी  वापरू  नयेत • घट्ट  बॅण्डेजिंग  टाळावेत  . पट्टीला  कधी ही गाठ  मारू  नये . शक्यतो  पायाच्या  अंगठ्याच्या  खाली  बऱ्याचदा  लोक  बॅंडेज  मारून  गाठ  मारतात . त्याच्याने  रक्तप्रवाह  कमी  होऊन  पायाला  किंवा बोटाला धोका निर्माण होऊ शकतो . चिगटपट्टी  (sticking) एकदम  चामडी  वर  लावायचे   टाळावे . चिगट पट्टी  फक्त  बॅंडेजलाच  लावावी .

(11) फूट  क्लिनिक मध्ये  नियमित  तपासणी / ( Diabetic Foot Clinic )

This image has an empty alt attribute; its file name is foooot-clinic-logo.jpeg

पायाची  नियमीत  तपासणी  किंवा  चाचणी :

(A)    LOGO OF FOOT CLINIC

  • तुम्ही  नेहमी स्वतःचा रक्तदाब ,रक्तातली शुगर लेव्हल , किडनीची  टेस्ट, बाकीच्या बऱ्याच  टेस्ट नियमितपणे करतात . मग पाय कडे  दुर्लक्ष का बरं ?
  • तुमचे पाय नियमित पणे तपासून घ्यावे . बहुतेक वेळेला   एक साधी  चाचणी किंवा  तपासणी पुरेशी असते. बहुतेक वेळेला  स्पेशल टेस्टची गरज पडत नाही .

कुठलाही डायबेटीक फूट स्पेसिलिस्ट. ज्याला डायबेटिक फूट चीचांगली  माहिती आहे . तो तुमच्या पायाची तर तपासणी करेलच पण तुमच्या चपला किंवा बूट पाहायलाही तो विसरणार नाही . जर त्याने तुमच्या बूटाची तपासणी नाही केली तर काम अर्धेच झाले असे समझा .

(12)  तंबाखुचावापरकरूनकाउदा : ( सिगरेट ,पान ,बिडी )

PICTURE OF : AVOID SMOOKING RED LOGO

सिग्रेट ,बिडी ,पान ,तंबाकू ,गुटखा यांच्या मध्ये असणारी वेगवेगळी विषारी द्रव्य ,मुख्यतः निकोटीन आणि कार्बन मोनोऑक्साईड याच्या मुळे रक्तप्रवाहा  वरती परिणाम होतो . पायाचा रक्तप्रवाह कमी होऊन  पाय  काळा  (gangrene) होऊ शकते . त्यामुळे  असल्या कुठल्या ही  प्रकारचे  व्यसन असेल तर  तुम्ही ते पूर्णतः, लागलीच आणि कायम स्वरूपाचे बंद करा .

(१३ ) डायबेटीस आणिसंपूर्णशारिरीकआरोग्य:

आपला डायबेटीस  ( मधुमेह ) नियंत्रणा खालीं  ठेवा . योग्य आहार , शारिरीक व्यायाम, योग्यऔषधे वेळे  वर घेऊन तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी   (blood sugar level) नियंत्रित ठेवा . याच्या मुळे   दुष्परिणाम  टळू  शकतात . शिवाय बाकीच्या गोष्टी उदा.  रक्तदाब, हृदयाचा आजार, कोलेस्ट्रॉल, वजन या गोष्टींची काळजी . या सगळ्या  गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर आणि डायबिटीस वर परिणाम होऊ शकतो . डायबेटीस सुरुवातीच्या काळामध्ये,असेल, तर तो बिना औषधाचा सुद्धा  नियंत्रणाखाली ( रिव्हर्स डायबेटीस /reverse diabetes ) आणता  येऊ शकते  .

मधुमेहा  मध्ये पायाची  काळजी  घेतल्यास  ८५ ते ९० % डायबेटिक  लोकांचे  पाय ( amputation ) वाचू शकतात.

अधिक वाचण्यासाठी-
Advanced treatment in diabetic foot
Customized diabetic footwear
How to stabilize glucose/sugar level naturally (The truth about diabetes reversal)
Prediabetes

Write a Comment

Mr.Antony

“Literally dr dahbade saved my mummy’s foot.”

Gracie Cardoza

“I have never seen Foot Care doctor in India so precise. One of The best doctors in India.”

Manish Patil

Expert Advice